जगद्गुरु रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


जगद्गुरु रामभद्राचार्य विकलांगविश्वविद्यालय (संस्कृतभाषा: जगद्गुरुरामभद्राचार्यविकलाङ्गविश्वविद्यालयः), हे भारतातल्या उत्तर प्रदेश राज्यात चित्रकूट धाम येथे असलेले अपंगांसाठीचे विद्यापीठ आहे. हे अपंगांसाठीचे जगातील सर्वप्रथम विद्यापीठ आहे. [१][२] [३][४] या विदयापीठात संस्कृतभाषा, हिन्दीभाषा, आङ्ग्लभाषा, समाजशास्त्र, मनोविज्ञान, गानविद्या, चित्रकला, ललितकला, विशिष्टशिक्षण, शिक्षण, इतिवृत्त, संस्कृति एवं पुरातत्व, अभिकलित्र व सूचना विज्ञान, व्यावसायिकशिक्षा, विधि, अर्थशास्त्र, प्रोस्थेटिक्सओर्थोटिक्स सहित अनेक शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर व डॉक्टरेट डिग्री प्रदान केली जाते. प्रवेश फक्त चार प्रकार च्या अपंग विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे – अंध , मूकबधिर, अस्थिविकलांग (पंगु अथवा भुजाहीन), व मानसिक विकलांग, ( भारत सरकार च्या विकलांगता अधिनियम १९९५ अनुसार) . या विदयापीठा चा उद्देश्य अपंग विद्यार्थ्यांना स्वतंत्र नागरीक व सक्षम मानव-संसाधन म्हणुन तयार करणे हा आहे. या विदयापीठातील सर्व सुविधा - म्हणजे वर्ग, विद्यार्थीवास, क्रीड़ासुविधा व् प्रयोगशाला इ. अत्यंत अपंग-अनुकूल आहेत.

दूरस्थ शिक्षण[संपादन]

सीमित गतिशीलता असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विदयापीठ दूरस्थ शिक्षण कार्यक्रम ऑनलाइन प्रदान करतो, जो दूरस्थ शिक्षा परिषद, इन्दिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विदयापीठ, नवी दिल्ली द्वारे मान्यता प्राप्त आहे. [५]

संदर्भ[संपादन]


५0px
या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : [[अनोळखी भाषा संकेत]] भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.
  1. ^ "About JRHU". Jagadguru Rambhadracharya Handicapped University. July 21, 2009 रोजी पाहिले.
  2. ^ Shubhra (February 12, 2010). "जगद्गुरु रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालय". Bhāratīya Pakṣa. April 25, 2011 रोजी पाहिले.
  3. ^ Subhash, Tarun (July 3, 2005). "A Special University for Special Students: UP does a first – it establishes the country's first exclusive university for physically and mentally disabled students". Hindustan Times. June 23, 2011 रोजी पाहिले.
  4. ^ Dikshit, Ragini (July 10, 2007). "चित्रकूट: दुनिया का प्रथम विकलांग विश्वविद्यालय". Jansatta Express.
  5. ^ "Distance Education Centre (Recognized by DEC, IGNOU New Delhi)". Shri Tulsi Peeth Seva Nyas. August 29, 2011 रोजी पाहिले.


बाह्य दुवे[संपादन]