Jump to content

छोटा हत्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छोटा हत्ती भारतातील बऱ्याच भागात वापरले जाणारे एक प्रकारचे मालवाहू वाहन आहे. याचे उत्पादक व अधिकृत नाव छोटा हत्ती नसले तरी या प्रकारच्या वाहनांच्या आकार आणि भारवहनक्षमतेमुळे त्यांना हे नाव दिले गेले आहे. महाराष्ट्रात याला छोटा हत्ती असे म्हणतात.