Jump to content

छिन राजवंश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छिन

इ.स.पू. २२१इ.स.पू. २०६


राजधानी श्यान्यांग
शासनप्रकार वंशपरंपरागत राजेशाही
राष्ट्रप्रमुख छिन षी ह्वांग (पहिला)
छिन अर षी (अंतिम)
अधिकृत भाषा चिनी
राष्ट्रीय चलन पान ल्यांग नाणी
लोकसंख्या ४,००,००,००० (अंदाजे इ.स.पू. २१०)

छिन राजवंश, अर्थात छिन राजघराणे (देवनागरी लेखनभेद: छिन् राजवंश, च्हिन राजवंश; चिनी: 秦朝 ; फीनयिन: Qín Cháo ; वेड-जाइल्स: Ch'in Ch'ao ; ) हे चीनवर साम्राज्य स्थापणारे पहिले राजघराणे होते. इ.स.पू. २२१ ते इ.स.पू. २०६ या कालखंडात ते अस्तित्वात होते. वर्तमान षा'न्शी प्रांतातील छिन परिसरात उदय पावलेले हे राज्य त्याच परिसराच्या नावाने उल्लेखले जाते.

बाह्य दुवे

[संपादन]