Jump to content

चौवारंवारता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सापेक्षतेचा सिद्धान्तात चौवारंवारता चौमितीतील वारंवारता सदिश असून तिची व्याख्या पुढीलप्रमाणे:

येथे, ही एखाद्या कणाची वारंवारता आणि हे त्या कणाच्या गतिच्या दिशेला असलेले सदिश एकक. चौवारंवारता ही नेहमीच भवितव्याच्या दिशेला असते आणि रिक्त सदिश. चौवेगगाने जाणारा निरिक्षक पुढीलप्रमाणे वारंवारता नोंदवेल:

येथे हा (+---)चिन्हांसहित मिन्कोवस्की आंतर गुणाकार.