चौरी चौरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चौरी चौरा हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर शहराजवळचे गाव आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील असहकार-आंदोलनादरम्यान इ. स. १९२२मध्ये ह्या गावात आंदोलकांनी पोलिस ठाण्याला लावलेल्या आगीत २२ पोलिस भस्मसात झाले. ह्या घटनेमुळे आंदोलनाला हिंसेचे गालबोट लागल्याने महात्मा गांधींनी आपले असहकार-आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.