चौदा समाधिस्थाने (चांगदेव)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

असा समज आहे कि चांगदेव हे चौदाशे वर्षे जगलेत.ते महायोगी होते. ते दर शंभर वर्षांनी योगसामर्थ्याने जूना देह त्यागुन नविन देह धारण करीत असत. म्हणून त्यांच्या चौदा समाध्या आहेत.त्या खालील ठिकाणी आहेत-


 1. ब्रम्हगिरी - पर्वत
 2. पुण्यस्तंभ
 3. नारायणडोह
 4. गिरनार पर्वत
 5. निर्मळ
 6. प्रयाग
 7. निर्गुंद
 8. सेतुबंध
 9. जगन्नाथपुरी
 10. मणिपुरी - मणिपूर???
 11. चंद्रगिरी
 12. शरयूतीर - अयोद्ध्या??
 13. वाराणशी (अविमुक्त क्षेत्र)
 14. पुणतांबे - (गोदातिरी) शिर्डीजवळील पुणतांबा???

हे सुद्धा पहा[संपादन]