चौदा माहेश्वरी सूत्रे
Appearance
अशी समजूत आहे, की पाणिनी या महान व्याकरणकाराने अठ्ठावीस दिवस शंकराचे तप करून शंकराला प्रसन्न केले. त्यावेळी शंकराने जो डमरू वाजविला त्यातून निघालेल्या ध्वनिनादामुळे ही मूळ चौदा सूत्रे उत्पन्न झाली. ही सूत्रे महेश्वर भगवान शंकराकडून मिळाली म्हणून यांना 'माहेश्वरी' असे नाव आहे. या नावाचा व सध्याचा 'माहेश्वरी समाज' यांत केवळ नामसाधर्म्यच आहे.
- अ इ उ ण्
- ऋ लृ क्
- ए ओ ङ्
- ऐ औ च्
- ह य व र ट्
- ल ण्
- ञ म ङ ण न म्
- झ भ ञ्
- घ ढ ध ष्
- ज ब ग ड द श्
- ख फ छ ठ थच टत व्
- क प य्
- श षस र्
- ह ल्