चोर कावळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चोर कावळा

चोर कावळ्याला इंग्रजी मध्ये Western jackdaw किंवा नुसतेच jackdaw असे म्हणतात.[१][२]

ओळखण[संपादन]

आकाराने मोठ्या घारीएवढा. नर तुकतुकीत काळा. मध्य पक्षवरकावर (median wing -covers ) तपकिरी रंगाचे पट्टे -मादी नरापेक्षा आकाराने मोठी. गळा छाती आणि पोटाचा भाग वगळता इतर भाग काळा. करडा गळा. पांढरी छाती. पोटाच्या पांढऱ्या रंगावरून ओळखता येतो.

आढळ[संपादन]

स्थलांतर करताना थव्यातून मागे पडलेले काही पक्षी मुंबई, केरळ, श्रीलंका येथे जून -जुलैमध्ये आढळून येतात.

निवासस्थाने[संपादन]

समुद्रकिनारे आणि बेटे

संदर्भ[संपादन]

पक्षिकोश : लेखकाचे नाव -मारुती चितमपल्ली

  1. ^ "jackdaw". २९ मार्च २०२१ रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ "चोरकावळा". २९ मार्च २०२१ रोजी पाहिले.