Jump to content

चोर कावळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चोर कावळा

चोर कावळ्याला इंग्रजी मध्ये Western jackdaw किंवा नुसतेच jackdaw असे म्हणतात.[][]

ओळखण

[संपादन]

आकाराने मोठ्या घारीएवढा. नर तुकतुकीत काळा. मध्य पक्षवरकावर (median wing -covers ) तपकिरी रंगाचे पट्टे -मादी नरापेक्षा आकाराने मोठी. गळा छाती आणि पोटाचा भाग वगळता इतर भाग काळा. करडा गळा. पांढरी छाती. पोटाच्या पांढऱ्या रंगावरून ओळखता येतो.

स्थलांतर करताना थव्यातून मागे पडलेले काही पक्षी मुंबई, केरळ, श्रीलंका येथे जून -जुलैमध्ये आढळून येतात.

निवासस्थाने

[संपादन]

समुद्रकिनारे आणि बेटे

संदर्भ

[संपादन]

पक्षिकोश : लेखकाचे नाव -मारुती चितमपल्ली

  1. ^ "jackdaw". २९ मार्च २०२१ रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ "चोरकावळा". २९ मार्च २०२१ रोजी पाहिले.