चेरोकी काउंटी, अलाबामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सेंटर येथील चेरोकी काउंटी न्यायालय
Disambig-dark.svg

चेरोकी काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सेंटर येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २४,९७१ इतकी होती.[२]

या काउंटीला येथे राहणाऱ्या चेरोकी जमातीचे नाव दिले आहे. चेरोकी काउंटीची रचना ९ जानेवारी, १८३६ रोजी झाली. त्यानंतर दोन वर्षांनी अमेरिकेच्या सरकारने येथून परागंदा न झालेल्या सगळ्या चेरोकी व्यक्तींना सक्तीने स्थलांतर करणे भाग पाडले.[३]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 3, 2015. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. April 7, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "Cherokee County, Ala". Calhoun Times. September 1, 2004. p. 39. April 24, 2015 रोजी पाहिले.