Jump to content

चेरोकी काउंटी (अलाबामा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेंटर येथील चेरोकी काउंटी न्यायालय

चेरोकी काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सेंटर येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २४,९७१ इतकी होती.[]

या काउंटीला येथे राहणाऱ्या चेरोकी जमातीचे नाव दिले आहे. चेरोकी काउंटीची रचना ९ जानेवारी, १८३६ रोजी झाली. त्यानंतर दोन वर्षांनी अमेरिकेच्या सरकारने येथून परागंदा न झालेल्या सगळ्या चेरोकी व्यक्तींना सक्तीने स्थलांतर करणे भाग पाडले.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. May 3, 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. April 7, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "Cherokee County, Ala". Calhoun Times. September 1, 2004. p. 39. April 24, 2015 रोजी पाहिले.