चेरोकी
Appearance
(चेरोकी (जमात) या पानावरून पुनर्निर्देशित)
जीप चेरोकी याच्याशी गल्लत करू नका.
अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील एक मूळ अमेरिकन जमात. एकूण लोकसंख्या ३,००,०००. हे लोक ओक्लाहोमा, कॅलिफोर्निया व उत्तर कॅरोलिना या राज्यांत राहतात.
त्यांची मूळ भाषा चेरोकी ही आहे परंतु आज ती फक्त २०,००० लोकच बोलू शकतात.

इ.स. १८३८ मध्ये युरोपियन लोकांनी त्यांना त्यांच्या मूळ प्रदेशातून जबरदस्तीने हाकलून लावले त्यात जवळजवळ ४००० चेरोकी लोक मरण पावले. ही घटना अश्रूंची पाऊलवाट या नावाने ओळखली जाते (खाली इंग्रजी दुवा पहा).