चेन्नईतील पेठा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चेन्नईतील पेठा Pet or Pettah in Chennai ,Tamilnadu. महाराष्ट्रात ज्या प्रकारे जुन्या काळात (बाजार)पेठांच्या स्वरूपात नगरे विकसित होत गेली तशीच ती दक्षिणेकडेही होत गेली त्याचेच प्रतीक म्हणून आजही अनेक दक्षिण भारतीय महानगरांमध्ये पेठा किंवा पेट्ट् अस्तित्त्वात आहेत.त्यापैकी तमिळनाडू राज्यातल्या चेन्नई ह्या महानगरातील पेठांची यादी. तमिळ भाषेत ड किंवा ठ हे अक्षर नसल्याने व ट-वर्गातली ट आणि ण एवढीच अक्षरे उपलब्ध असल्याने या पेठांची नावे तमिळमध्ये पेट्ट किंवा पेट्टाह् अशा स्वरूपात लिहिली जातात. मराठी हा शब्ददेखील तमिळ मध्ये मराट्टी असाच लिहितात.