स्पेस शटल चॅलेंजर
Appearance
(चॅलेंजर अंतराळयान या पानावरून पुनर्निर्देशित)
स्पेस शटल चॅलेंजर | |
---|---|
स्पेस शटल चॅलेंजर पहिल्या मोहिमेवरून परतताना. | |
प्रकार | स्पेस शटल |
उत्पादक देश | अमेरिका |
उत्पादक | रॉकवेल इंटरनॅशनल |
पहिले उड्डाण | ४ एप्रिल- ९ एप्रिल १९८३ |
समावेश | १ जानेवारी १९७९ |
निवृत्ती | २८ जानेवारी १९८६ ला उध्वस्त |
सद्यस्थिती | २८ जानेवारी १९८६ ला उड़्डाणा दरम्यान उध्वस्त |
मुख्य उपभोक्ता | नासा |
स्पेस शटल चॅलेंजर हे अमेरिकेचे अंतराळयान होते. हे यान पृथ्वीवर परत आणता येणारे होते. हे यान दुसऱ्या पिढीतले मानले जाते. चॅलेंजर ने ९ अंतराळ मोहीमा यशस्वीपणे पार पाडल्या. परंतु इ.स. १९८६ साली २८ जानेवारी रोजी एका अंतराळ मोहिमेत उड्डाणापासून ७३ सेकंदात यानाच्या अग्निबाणाचा स्फोट झाला. यात ६ अंतराळयात्री आणि एका शिक्षिकेचाही मृत्यु झाला.
रचना
[संपादन]तांत्रिक माहिती
[संपादन]अधिक माहिती
[संपादन]संदर्भ व नोंदी
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]http://www.misalpav.com/node/16525