Jump to content

चॅरिस पावेली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चॅरिस पावेली
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
चॅरिस रेबेकाह पावेली
जन्म २५ ऑक्टोबर, २००४ (2004-10-25) (वय: २०)
रेडडिच, वर्सेस्टरशायर, इंग्लंड
फलंदाजीची पद्धत डावखुरी
गोलंदाजीची पद्धत स्लो डाव्या हाताची ऑर्थोडॉक्स
भूमिका अष्टपैलू
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव टी२०आ (कॅप ६४) १४ सप्टेंबर २०२४ वि आयर्लंड
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२१–सध्या वूस्टरशायर
२०२३–सध्या सेंट्रल स्पार्क्स
२०२३–सध्या बर्मिंगहॅम फिनिक्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा मलिअ मटी-२०
सामने १९
धावा ११० १०८
फलंदाजीची सरासरी ३६.६६ १०.८०
शतके/अर्धशतके ०/१ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ५७* ३३*
चेंडू २४ १८१
बळी
गोलंदाजीची सरासरी ३४.००
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ३/७
झेल/यष्टीचीत २/- ८/-
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, ४ ऑक्टोबर २०२३

चॅरिस रेबेकाह पावेली (२५ ऑक्टोबर, २००४ - ) ही एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे. ही वूस्टरशायर, सेंट्रल स्पार्क्स आणि बर्मिंगहॅम फिनिक्ससाठी खेळते.

संदर्भ

[संपादन]