चू रोंग्जी
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
चू रोंग्जी (सोपी चिनी लिपी: 朱镕基 ; पारंपरिक चिनी लिपी: 朱鎔基 ; पिन्यिन: Zhū Róngjī ;) (ऑक्टोबर १, १९२८ - हयात) हे मार्च १९९८ ते मार्च २००३ काळादरम्यान चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे पाचवे पंतप्रधान होते. त्याआधी १९८७ ते १९९१ सालांदरम्यान ते शांघायाचे महापौर व पक्षप्रमुख होते.