चुलबंद धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चुलबंद धरण

चुलबंद धरण गोंदिया पासुन २५ किमी अंतरावर गोरेगाव तालुक्यात आहे. हे पाणलोट क्षेत्र हिरव्या टेकडावर असुन अतीशय आर्कषक धरण आहे.[१]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "महत्वाची ठिकाणे | जिल्हा गोंदिया | India". 2023-01-07 रोजी पाहिले.