चिल्ड्रन्स हॉस्पिटल, डेन्व्हर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
चिल्ड्रन्स हॉस्पिटल, डेन्व्हरची दर्शनी बाजू

चिल्ड्रन्स हॉस्पिटल, डेन्व्हर हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील डेन्व्हर शहरात असलेले अग्रगण्य इस्पितळ आहे. हे इस्पितळ फक्त मुलांच्या चिकित्सेकरता असून युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडोशी संलग्न आहे. हे इस्पितळ डेन्व्हरच्या पूर्वेस ऑरोरा या उपनगरात कोलफॅक्स ॲव्हेन्यू आणि आय-२२५च्या जवळ असलेल्या ॲंशुत्झ वैद्यकीय परिसरात आहे. चिल्ड्रन्स हॉस्पिटल नेटवर्क ऑफ केर ही संस्था या परिसराव्यतिरिक्त डेन्व्हरमध्ये अनेक ठिकाणी मुलांच्या उपचारार्थ क्लिनीक चालवते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.