युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो
Endowment १.०३ अब्ज डॉलर
President ब्रुस डी. बेन्सन
ठिकाण डेन्व्हर, कॉलोराडो, अमेरिका


युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील उच्चशिक्षण संस्था आहे. या विद्यापीठाच्या चार शाखा बोल्डर, डेन्व्हर, कॉलोराडो स्प्रिंग्ज आणि अरोरामध्ये आहेत.