चित्रकूट धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चित्रकूट धबधबा

चित्रकूट धबधबा हा छत्तिसगढ राज्यातील इंद्रावती नदीवरील धबधबा आहे.