चिकनायकनहळ्ळी विधानसभा मतदारसंघ
Appearance
चिकनायकहळ्ळी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तुमकूर मतदारसंघात असून तुमकूर जिल्ह्यात मोडतो.
चिकनायकहळ्ळी विधानसभा मतदारसंघ
| देश | भारत |
|---|---|
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | कर्नाटक |
| भौगोलिक गुणक | १३°२४′०″N ७६°३६′०″E |

हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |