चार्ल्स चौथा (पवित्र रोमन सम्राट)
Appearance
(चार्ल्स चौथा, पवित्र रोमन सम्राट या पानावरून पुनर्निर्देशित)
चार्ल्स चौथा (चेक: Karel IV., जर्मन: Karl IV., लॅटिन: Carolus IV; १४ मे १३१६, प्राग – २९ नोव्हेंबर १३७८, प्राग) हा बोहेमियाचा दुसरा राजा व इ.स. १३५५ ते मृत्यूपर्यंत इटलीचा राजा व पवित्र रोमन सम्राट होता. इ.स. १३६५ मध्ये बूर्गान्यचा राजा बनल्यानंतर चौथ्या चार्ल्सची साम्राज्यातील सर्व राजतंत्रांवर हुकुमत आली.
मागील लुई चौथा |
पवित्र रोमन सम्राट १३५५-१३७८ |
पुढील सिगिस्मंड |