लुई चौथा, पवित्र रोमन सम्राट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लुई चौथा

लुई चौथा (जर्मन: Ludwig; १ एप्रिल १२८२, म्युनिक – ११ ऑक्टोबर १३४७, फ्युर्स्टनफेल्डब्रुक) हा १३१४ पासून जर्मनीचा राजा, इ.स. १३२७ पासून इटलीचा राजा व इ.स. १३२८ ते मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट होता. तो इ.स. १३०१ पासून बायर्नचा ड्युक देखील होता.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील
हेन्री सातवा
पवित्र रोमन सम्राट
१३२८-१३४७
पुढील
चार्ल्स चौथा