Jump to content

लॉर्ड कॅनिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चार्ल्स कॅनिंग, फर्स्ट अर्ल कॅनिंग या पानावरून पुनर्निर्देशित)
लॉर्ड कॅनिंग

चार्ल्स कॅनिंग, पहिला अर्ल कॅनिंग तथा लॉर्ड कॅनिंग किंवा व्हायकाउंट कॅनिंग (१४ डिसेंबर, १८१२:ब्रॉम्पटन, लंडन, इंग्लंड - १७ जून, १८६२:ग्रॉसव्हेनर स्क्वेर, लंडन, इंग्लंड) हा ब्रिटिश भारताचा गव्हर्नर जनरल[] आणि व्हाइसरॉय[] होता. हा १८५७ च्या स्वातंत्रयुद्धादरम्यान गव्हनर जनरल पदावर होता.

याच्या सद्दीदरम्यान मुंबई विद्यापीठ, कोलकाता विद्यापीठ आणि मद्रास विद्यापीठ या आधुनिककाळातील पहिल्या तीन विद्यापीठांची स्थापना झाली.[][][] लॉर्ड डलहौसीच्या सत्ताकालात प्रस्तावित हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा याने पारित केला.[][] याचबरोबर लॉर्ड कॅनिंगने भारतीय पीनल कोड अमलात आणला.[]

१८५७ च्या युद्धानंतर त्याने सर्वसाधारण सैनिकांना माफी जाहीर केल्यामुळे याला क्लेमेन्सी कॅनिंग असेही टोपणनाव मिळाले होते.

मागील:
लॉर्ड डलहौसी
भारताचे गव्हर्नर जनरल
इ.स. १८५६इ.स. १८५८
पुढील:
पद रद्द
मागील:
नवीन पद
वर्ग:भारतातील इंग्लंडचे व्हाइसरॉय
इ.स. १८५८इ.स. १८६२
पुढील:
एल्गिनचा अर्ल

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Raman, Praveen (2017). Canning. Praveenraman.
  2. ^ "Proclamation by the Queen in Council to the Princes, Chiefs and people of India". British Library. 1 November 1858. 2021-10-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 December 2018 रोजी पाहिले.
  3. ^ Edward Thompson; Edward T. & G.T. Garratt (1999). History of British Rule in India. Atlantic Publishers & Dist. pp. 472–. ISBN 978-81-7156-804-8. 9 December 2018 रोजी पाहिले.
  4. ^ Sheshalatha Reddy (15 October 2013). Mapping the Nation: An Anthology of Indian Poetry in English, 18701920. Anthem Press. pp. 28–. ISBN 978-1-78308-075-5. 9 December 2018 रोजी पाहिले.
  5. ^ Augustine Kanjamala (21 August 2014). The Future of Christian Mission in India: Toward a New Paradigm for the Third Millennium. Wipf and Stock Publishers. pp. 76–. ISBN 978-1-62032-315-1. 9 December 2018 रोजी पाहिले.
  6. ^ Mohammad Arshad; Hafiz Habibur Rahman (1966). History of Indo-Pakistan. Ideal Publications. p. 316. 10 December 2018 रोजी पाहिले.
  7. ^ Nusantara. Dewan Bahasa dan Pustaka. 1972. p. 233. 10 December 2018 रोजी पाहिले.
  8. ^ O. P. Singh Bhatia (1968). History of India, 1857 to 1916. S. Amardeep Publishers. pp. 27–28. 10 December 2018 रोजी पाहिले.