Jump to content

हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा १८५६ किंवा १८५६चा पंधरावा कायदा हा ईस्ट इंडिया कंपनीने ब्रिटिश भारतात अमलात आणलेला कायदा होता. या कायदाद्वारे हिंदू विधवांनी केलेले पुनर्विवाह कायदेशीर ठरले. याचा मसुदा लॉर्ड डलहौसीच्या सत्ताकालात लिहिण्यात आला आणि लॉर्ड कॅनिंगने हा अमलात आणला. हा कायदा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाआधी २७ जुलै, १८५६ रोजी अमलात आला.[]

ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी या कायद्यासाठी सरकारकडे दरखास्त केली होती.[] याच्याविरुद्ध धर्मसभेने राधाकांत देबद्वारा चौपट सह्या असलेली दरखास्त सरकारकडे केली. लॉर्ड डलहौसीने धर्मसभेच्या दरखास्तीला बरखास्त केले व स्वतः या कायद्याचा मसुदा पूर्ण केला. त्याकाळी हा कायदा हिंदू प्रथांचे सरसकट उल्लंघन करणारा मह्णून पाहिले गेले होते.[][]

विल्यम बेंटिंकने १८२९मध्ये अमलात आणलेल्या सती प्रतिबंधक कायद्यानंतरचा हा पहिला समाजसुधारक कायदा होता.[][][][][][१०]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; carroll-2008-p78 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ Chakraborty, Uma (2003). Gendering caste through a feminist lens. Popular Prakashan. p. 125. ISBN 978-81-85604-54-1. 8 November 2018 रोजी पाहिले.
  3. ^ Amit Kumar Gupta (5 October 2015). Nineteenth-Century Colonialism and the Great Indian Revolt. Taylor & Francis. pp. 30–. ISBN 978-1-317-38668-1. 17 December 2018 रोजी पाहिले.
  4. ^ Belkacem Belmekki (2008). "A Wind of Change: The New British Colonial Policy in Post-Revolt India". AEDEAN: Asociación Española de Estudios Anglo-americanos. 2 (2): 111–124. JSTOR 41055330.
  5. ^ Chandrakala Anandrao Hate (1948). Woman and Her Future. New Book Company. p. 156. 16 December 2018 रोजी पाहिले.
  6. ^ Penelope Carson (2012). The East India Company and Religion, 1698-1858. Boydell Press. pp. 225–. ISBN 978-1-84383-732-9.
  7. ^ B. R. Sunthankar (1988). Nineteenth Century History of Maharashtra: 1818-1857. Shubhada-Saraswat Prakashan. p. 522. ISBN 978-81-85239-50-7. 16 December 2018 रोजी पाहिले.
  8. ^ Mohammad Tarique. Modern Indian History. Tata McGraw-Hill Education. pp. 4–. ISBN 978-0-07-066030-4. 17 December 2018 रोजी पाहिले.
  9. ^ John F. Riddick (2006). The History of British India: A Chronology. Greenwood Publishing Group. pp. 53–. ISBN 978-0-313-32280-8. 17 December 2018 रोजी पाहिले.
  10. ^ Indrani Sen (2002). Woman and Empire: Representations in the Writings of British India, 1858-1900. Orient Blackswan. pp. 124–. ISBN 978-81-250-2111-7.