चाणक्यपुरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चाणक्यपुरी
उपविभाग
चाणक्यपुरी is located in दिल्ली
चाणक्यपुरी
चाणक्यपुरी
दिल्लीतील स्थान
गुणक: 28°35′30″N 77°10′19″E / 28.59153°N 77.171895°E / 28.59153; 77.171895गुणक: 28°35′30″N 77°10′19″E / 28.59153°N 77.171895°E / 28.59153; 77.171895
Country भारत ध्वज India
राज्य दिल्ली
जिल्हा नवी दिल्ली
सरकार
 • Body नवी दिल्ली महानगरपालिका
 • लोकसभा सदस्य मीनाक्षी लेखी
क्षेत्रफळ
 • एकूण ६.०८५ km (२.३४९ sq mi)
Elevation
२३६.६७ m (७७६.४८ ft)
Languages
Time zone UTC+5:30 (भारतीय प्रमाणवेळ)
पोस्टल पिन कोड
110021
लोकसभा मतदारसंघ New Delhi
चाणक्यपुरीतील अकबर हॉटेल, १९६५-१९६९ मध्ये बांधले गेले

चाणक्यपुरी हा भारताची राजधानी नवी दिल्लीमधील एक भाग आहे. येथे अनेक राष्ट्रांच्या भारतातील दूतावास आहेत.[१] [२] [३] हा भाग नवी दिल्ली जिल्ह्यात असून याचा विकास १९५० च्या सुमारास झाला.

या शहराला एक प्राचीन भारतीय तत्त्वज्ञ, राजकारणी, लष्करी रणनीतीज्ञ आणि सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे सल्लागार चाणक्य यांच्चे नाव दिलेले आहे.

शांतीपाठ दूतावासांनी लावलेला आहे

संदर्भ[संपादन]

  1. ^ PTI (14 August 2015). "Dwarka diplomatic enclave to be modelled on Shanti Path". The Economic Times. 1 July 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "What Lies Inside Delhi's Diplomatic Enclaves?". Archived from the original on 2014-04-16. 2023-12-24 रोजी पाहिले.
  3. ^ Delhi’s Belly - Secret republics