चर्चा:FAQs

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  • Gnome-edit-redo.svgTiven2240: आपण मी लावलेले साचे काढणे ताबडतोब थांबवावे आणि इतर सदस्यांना ह्याबाबत निर्णय घेण्यास वेळ द्यावा कारण आपली मते कोणत्याच चर्चेमधून किंवा धोरणातून आल्याचे मला दिसलेले नाहीये. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १३:४९, १४ सप्टेंबर २०१८ (IST)

FAQ हा जगभर, अनेक भाषांमध्ये प्रचलित लघुशब्द असून नवीन वाचक व संपादकांना आवश्यक असलेला दुवा आहे. त्यामुळे इंग्लिश शीर्षकाला अपवाद करीत आहे. -- अभय नातू (चर्चा) १९:१८, २३ मे २०२० (IST)