चर्चा:१५ ऑगस्ट १९४७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

१५ ऑगस्ट असा लेख आहे, पण त्यामध्ये अन्य माहिती आहे. या विशिष्ट दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाल्याने दिवस आणि वर्ष हे दोन्ही नोंदवून लेखनाव तयार केले आहे. आर्या जोशी (चर्चा) ११:४४, ११ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

Gnome-edit-redo.svgअभय नातू, V.narsikar: आपण स्वातंत्र्यदिवस हा लेख काढून टाकला आहे. त्या लेखात स्वातंत्र्यदिवस काय आहे या बाबत माहिती असली पाहिजे हाती. (कृपया त्याचे चर्चापानावर नोंद पहा). हा लेखात फक्त भारत विषयी माहिती आहे असे लेख विश्वकोशनिय ठरले जाऊ शकते का? विकिपीडियावर फक्त भारत विषयावर नाही तर सर्व माहिती या विषयावर (१५ ऑगस्ट १९४७) असली पाहिजे असे माझे मत आहे. नवीन संपादकांना तुम्ही याबाबत मार्गदर्शन करावे अशी नम्र विनंती. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १२:४८, ११ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]