१५ ऑगस्ट १९४७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

१५ ऑगस्ट १९४७ हा भारताचा स्वातंत्र्यदिन आहे. ब्रिटिशांच्या जुलुमी सत्तेच्या वर्चस्वापासून या दिवशी रात्री १२ वाजता भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून या दिवसाचे ऐतिहासिक महत्व आहे.

हे ही पहा[संपादन]

भारताचा स्वातंत्र्यलढा

भारताचा स्वातंत्र्य दिन