चर्चा:होट्टलचे शिलालेख

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखात स्वतःचाच शोधनिबंध जसाच्या तसा नकल-डकव केलेला आहे. त्यामुळे पान काढा हा साचा लावलेला आहे.
@अभय नातू:@Tiven2240: तरी प्रचालाकांनी आवश्यक ती कारवाई करावी ही विनंती. --Pushkar Ekbote (चर्चा) १२:५०, २ मे २०१८ (IST)[reply]

@Pushkar Ekbote:,
हा स्वतःचा शोधनिबंध आहे हे कशावरुन सिद्ध होते? हा मजकूर इतर ठिकाणी प्रकाशित आहे का?
जर लेखन नकल-डकव नसेल परंतु विश्वकोशीय शैलीत नसल्यास शैली बदलण्यासाठी बदल साचा लावावा.
अभय नातू (चर्चा) ०८:३६, ३ मे २०१८ (IST)[reply]