Jump to content

चर्चा:हरिपाठ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हरिपाठाबद्दलची माहिती येथे ठेवून हा लेख विकिसोर्सवर हलवला पाहिजे.

अभय नातू २२:३९, १५ मे २००९ (UTC)

ज्ञानेश्वर हरिपाठ हे अद्ययावत पान आस्तित्वात असताना या पानाची आवश्यकता वाटत नाही. कृपया पान वगळावे. संतोष दहिवळ १९:२१, १८ सप्टेंबर २०११ (UTC)


तुर्तास ज्ञानेश्वर हरिपाठ यातील मूळ हरिपाठ मराठी विकिस्रोतावर स्थानांतरीत केला आणि मराठी विकिपीडियावरील ज्ञानेश्वर हरिपाठ हा दुवा या लेखालाच स्थानांतरीत केला आहे. सर्वच संतांच्या हरिपाठ या विषयावर ज्ञानकोशीय लेखनास सध्यातरी हे एकत्रित पान पुरेसे असावे असे वाटते. एखाद्या संतांच्यालेखना बद्दल ज्ञानकोशीय लेखन बरेच झाल्यास पुन्हा नंतरही वेगळा लेख काढता येईल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:१४, १४ जुलै २०१४ (IST)[reply]