चर्चा:सीताराम नामदेव शिवतरकर
@ज: व्यक्तिगत जिवन विभागात आपण केलेल्या बदलांनंतर सामाजिक आणि राजकीय कारकीर्दींची सरमिसळ होते आहे आणि नंतरच्या विभागात त्याच माहितीची पुर्नावृत्ती होते असे वाटते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:२४, ३० जुलै २०१७ (IST)
नामदेव शिवतरकर
[संपादन]शंकरराव शिवतरकरांच्या आत्म चरित्रात त्यांचे आजोबा मिल मध्ये जॉबर होते असा उल्लेख दिसतो संदर्भ पण सीताराम शिवतरकरांबद्दलच्या इतर चरित्रात ते शिक्षक होते असाही उल्लेख दिसतोय जाणकारांकडून माहितीची खात्री होण्याची जरुरी असावी.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:३९, ३० जुलै २०१७ (IST) --- मला वाटते वडील शिक्षक होते, आजोबा जॉबर होते का ते पहावे लागेल. सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीची सरमिसळ दूर करण्याचा प्रयत्न चालू आहे./... ज (चर्चा) २२:४९, ३० जुलै २०१७ (IST)