चर्चा:सिंगापूरची लढाई
Appearance
(चर्चा:सिंगापूरचे युद्ध या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख २०२३ च्या विकिपीडिया आशियाई महिना स्पर्धेमध्ये सादर करण्यात आला आहे. |
हे पान सुधारण्यास मदत पाहिजे.
[संपादन]@अभय नातू @Sandesh Hiwale
इंग्रजी विकिपीडिया वरील माहिती वापरुन मी हे पण तयार केले आहे. याला दुवे/ लेबल जोडायचे आहेत.
इंग्रजी विकीपीडियचे पान जोडता आले. पण मराठीतून लेबल कसे जोडायचे? सध्या मी खाली reference मध्ये माहिती लिहिली आहे परंतु ती लेबल स्वरुपात आणायला पाहिजे.
कृपया मदत करा
धन्यवाद कल्पनाशक्ती (चर्चा) १२:४०, ३ नोव्हेंबर २०२३ (IST)