चर्चा:सिंगापूरची लढाई

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे पान सुधारण्यास मदत पाहिजे.[संपादन]

@अभय नातू @Sandesh Hiwale

इंग्रजी विकिपीडिया वरील माहिती वापरुन मी हे पण तयार केले आहे. याला दुवे/ लेबल जोडायचे आहेत.

इंग्रजी विकीपीडियचे पान जोडता आले. पण मराठीतून लेबल कसे जोडायचे? सध्या मी खाली reference मध्ये माहिती लिहिली आहे परंतु ती लेबल स्वरुपात आणायला पाहिजे.

कृपया मदत करा

धन्यवाद कल्पनाशक्ती (चर्चा) १२:४०, ३ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]