चर्चा:सातारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हे पान सातारा लेखासंबंधी चर्चा करण्यासाठीचे चर्चा पृष्ठ आहे.

लेखन संबंधी नीती

संबंधित लेखांचे पुनर्निर्देशन[संपादन]

साताऱ्यातील पेठांबद्दल व उपनगरांबद्दल अनेक रिकामी पाने बनविली गेली आहेत.
मी ती पाने सातारा#पेठासातारा#उपनगरे येथे पुनर्निर्देशित करीत आहे.
त्या विभागांबद्दलची माहिती प्रथम सातारा लेखात टाकण्यात यावी व जर आवश्यक असेल तरच नवीन लेख करण्यात यावा, असा माझा प्रस्ताव आहे.
क्षितिज पाडळकर (चर्चा) ००:४०, ५ जानेवारी २०१३ (IST)

पुनर्निर्देशने केली आहेत. संबंधित काही लेखात असलेला मजकूर या लेखात हलवला आहे.
क्षितिज पाडळकर (चर्चा) ०१:०३, ५ जानेवारी २०१३ (IST)