चर्चा:साखरपुडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हा लेख फक्त हिंदू आणि त्यातही महाराष्ट्र व आसपासच्या प्रदेशांतील चालीबद्दल आहे. तरी लेखाचे शीर्षक बदलावे किंवा अनेक प्रदेश, धर्म, समाजांच्या चालीरीतींबद्दल लिहावे. -- अभय नातू (चर्चा) २२:५३, १८ मे २०१८ (IST)

नमस्कार Gnome-edit-redo.svgPooja Jadhav: हा लेखात काही ठिकाणी प्रताधिकारभंग झालेला दिसत आहे. त्याला लवकर स्वतःच्या शब्दात लिहून टाकावे. मराठी विकिपीडियावर प्रताधिकारभंगाची खंबीरपणे कार्यवाही केली जाते. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २३:१२, १८ मे २०१८ (IST)