चर्चा:समास

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पानातील मोठे बदल[संपादन]

नमस्कार, मी ह्या पानाची योग्य विभागवार विभागणी केली आहे. आपणास काही बदल करावयाचे असल्यास ह्या साच्याला शक्यतोवर धक्का लावू नये ही विनंती. मंदार १ (चर्चा) ००:५५, ९ मे २०२३ (IST)[reply]

@मंदार, नमस्कार मला वाटते सदरील लेखावर आपण परत एकदा बारीक नजर टाकून छोट्या मोठ्या दुरुस्त्या कराव्यात.- संतोष गोरे ( 💬 ) ११:०१, २७ ऑक्टोबर २०२३ (IST)[reply]
@संतोष गोरे, मी एकदा ह्या पानावर नजर टाकून ज्या दुरुस्त्या होत्या त्या पूर्ण केल्या आहेत. मंदार १ (चर्चा) २०:३४, १३ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]