सदस्य:मंदार १

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमस्कार, माझे नाव मंदार आहे. विकीपीडिया नामक ज्ञानयज्ञाला आपल्याकडून काही मदत व्हावी ह्या उद्देशाने मी येथे सहभागी झालो आहे. मला मराठी भाषा आणि त्याच्याशी निगडित गोष्टींची आवड आहे. तसेच मराठी भाषेचे व्याकरण आणि शुद्धलेखन ह्याची मला माहिती असल्याने मी समोर आलेल्या लेखांचे व्याकरण व शुद्धलेखन सुधरविण्याचा यथाशक्ती यथामती प्रयत्न करतो आहे. चूकभूल झाल्यास सांभाळून घ्यावे.