चर्चा:सभासद बखर
Appearance
या लेखात मूळ मजकूरातील अनेक वाक्ये जशीच्या तशी उचललेली आढळतात (उदा - सभासद बखर शिवजन्माची कोणतीच जन्मतिथी देत नाही. या बखरीमध्ये शिवचरित्र संबंधीच्या घटनांच्या केवळ दोन तारखा मिळतात...) ती काढावी किंवा स्वतःच्या शब्दांत पुनर्लेखन करावे. काही वाक्ये बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे.
अभय नातू (चर्चा) ०९:२१, १० जानेवारी २०१४ (IST)
- @अभय नातू:
- तुम्ही काही वाक्ये बदलण्याचा प्रयत्न करताना बहुदा संदर्भसाच्यातही बदल केलेला दिसतो त्यामुळे त्यासंदर्भाचा अॅक्सेसदिनांक संदर्भात दिसत नाही.
- {{स्रोत संकेतस्थळ | दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/edit/article/-/articleshow/18571406.cms? | शीर्षक=सभासद बखरीतील महाराज | प्रकाशक=महाराष्ट्र टाइम्स | दिनांक=२०१३-०२-१९ | अॅक्सेसदिनांक=२०१४-०१-०९ | भाषा=मराठी | लेखक=डॉ. रमेश जाधव}}[१]
- ^ डॉ. रमेश जाधव. http://maharashtratimes.indiatimes.com/edit/article/-/articleshow/18571406.cms?. २०१४-०१-०९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)
अॅ अक्षर उमटविण्यास दोन (तरी) कळींचा वापर करता येतो. मला वाटते मी वापरलेली कळ साच्यास अपेक्षित नसावी. तुम्ही आवश्यक तो बदल करुन घेतलेला दिसत आहे. नसल्यास करून घ्यावा.