चर्चा:सती जाणे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@Pushkar Pande:

नमस्कार,

मला वाटते सती नावाने लेख उपलब्ध आहे त्यात हा लेख विलीन केलेला बरा असेल. आपल्या आव्डीचे ज्ञानकोशीय वाचन लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:५७, २७ ऑगस्ट २०१४ (IST)[reply]

क्षमा असावी मला आधी वाटले की सती प्रथा या विषयावर आधी पासून लेख आहे पण तसा तो नाही हे पाहून आश्चर्य वाटले. मराठी विकिपीडियावर किती काम होणे बाकी आहे ह्याचा यावरून अंदाजा येतो. लेख सुरु करण्यासाठी धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:०२, २७ ऑगस्ट २०१४ (IST)[reply]