Jump to content

चर्चा:श्री अरविंद आश्रम

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पानाचे नाव

[संपादन]

श्री अरविंद आश्रम असे नाव नको, श्रीअरविंद आश्रम असेच नाव योग्य होते. कृपया ते तसेच ठेवावे.

श्री आणि अरविंद हे दोन स्वतंत्र शब्द नकोत.

धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १९:१६, ७ फेब्रुवारी २०२३ (IST)[reply]

श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन

[संपादन]

'श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन' ही श्रीअरविंद आश्रमाची एक शाखा आहे, पण तो लेख स्वतंत्र असणेच अपेक्षित आहे.

कृपया तो तसा स्वतंत्र राहू द्यावा. ही विनंती. Ketaki Modak (चर्चा) १९:१९, ७ फेब्रुवारी २०२३ (IST)[reply]

पूर्ववत केल्याबद्दल धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) २३:२६, ८ फेब्रुवारी २०२३ (IST)[reply]