चर्चा:श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgRich KRD: नमस्कार,

  • या महाविद्यालयात वाणिज्य (commerce) शाखा नाही का?
  • हे कनिष्ठ (11 वी व 12वी) महाविद्यालय आहे की वरीष्ठ (पदवी)?
  • जर तुम्ही या महाविद्यालयाचा स्वतः फोटो खेचू शकत असाल, तर तो खेचून या लेखात अपलोड करावा.

--संदेश हिवाळेचर्चा ०३:०७, ५ डिसेंबर २०२० (IST)[reply]