चर्चा:शीवचा किल्ला

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नियम[संपादन]

हे पान उल्लेखनीय नक्कीच आहे असे माझे मत आहे. शीव हा मुंबईतील जुन्या, ऐतिहासिक भागांतील एक आहे व येथील किल्ल्याचा मुंबईच्या इतिहासात मोठा भाग होता.

जर कॉपीपेस्ट असल्याचे वाटत असेल तर मजकूर नक्कीच काढावा, किंवा त्याचे पुनर्लेखन करावे परंतु लेख राहू द्यावा ही विनंती.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २१:१८, १० मार्च २०१७ (IST)[reply]

@अभय नातू:विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन#Dharmadhyaksha इथे लिहिले होते की नियमात हा लेख बसत नाही --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:५८, १० मार्च २०१७ (IST)[reply]