चर्चा:शिवीगाळ
Appearance
नेमके काय अभिप्रेत आहे ?
[संपादन]- या शीर्षका संबधीत शिव्या हा लेख आधीच उपलब्ध आहे. आणि इंग्रजी विकिपीडीयातील व्ह्र्बल अॅब्यूज या शीर्षकास तो अधीक जवळचा आहे. अर्थात त्या लेखाचे सध्याचे स्वरूप मानसशास्त्रीय अथवा कायदे विषयक नाही पण दोन्ही लेख एकत्र ठेऊनही ते संभवनीय असावे असे वाटते तो लेख फार मोठा झाला तर हा लेख स्वतंत्र करावा असे वाटते. माहितगार ०५:१३, १७ सप्टेंबर २०११ (UTC)
- मूळ लेखकास नेमके काय अभिप्रेत आहे हे माहिती नाही पण शिव्या आणि शिवीगाळ यांत फरक आहे. विशेषतः मूळ लेखकाने या लेखाचे वर्गीकरण गुन्हा असे केलेले आहे...चोरी, फसवणूक, खून, इ. सारखे. पुरेशी माहिती असल्यास वेगळे लेख असण्यास हरकत नाही.
- सध्या माहिती नसल्यामुळे शिव्याकडे पुनर्निर्देशित करावे हे बरे.
- अभय नातू १६:१७, १७ सप्टेंबर २०११ (UTC)