चर्चा:शिरसाळा मारोती मंदिर
विषय जोडाAppearance
Latest comment: ४ वर्षांपूर्वी by Goresm in topic या लेख बद्दलचा लेख मी इंग्रजी विकिपीडियावर बनवला आहे.
ह्या पानावर महाराष्ट्र नकाशामध्ये शिरसाळा गाव दाखवलेले नाही आहे. अक्षांश आणि रेखांश इथे आहेत. विकिपीडियाला हे देवस्थान महाराष्ट्र नकाशामध्ये दर्शवण्यास मदत करा. Kundan Ravindra Dhayade (चर्चा) १६:२१, २१ मे २०२० (IST)
झाले. --Tiven2240 (चर्चा) ०३:१०, १८ जून २०२० (IST)
त्या लेखाचं नाव Hanuman temple असे आहे. तुम्ही या दोन्ही लेखांना विकी लिंक करून जोडा. जेणेकरून वाचक दोन्ही भाषेत हा लेख वाचू शकतील.[१]
==संदर्भ== Research Voltas (चर्चा) १९:०७, १३ मार्च २०२१ (IST)
झाले.