चर्चा:शिरवळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हे गाव पुणे जिल्ह्यात आहे कि सातारा? इंग्लिश विकिपीडियावर सातारा जिल्ह्यात असल्याचे लिहिले आहे तर काही नकाशांवर पुणे जिल्ह्यात असलेले.

अभय नातू १८:०३, २२ डिसेंबर २००८ (UTC)

अजून नवीन माहिती :)
Census-India वर चार शिरवळ गावांची (Village) व एका शिरवळ Census Town (C.T.)ची नोंद आहे.
C.T.
  1. Shirwal : सातारा जिल्हा - खंडाळा तालुका [१]
गावे
  1. Shiraval : सिंधूदूर्ग जिल्हा - कणकवली तालुका [२]
  2. Shirval : सोलापूर जिल्हा - साऊथ सोलापूर तालुका . [३]
  3. Shirwal : सिंधूदूर्ग जिल्हा - दोदामर्ग तालुका [४]
  4. Shirwal : सोलापूर जिल्हा - अक्कलकोट तालुका [५]
ही C.T. काय भानगड आहे?
क्षितिज पाडळकर १८:४४, २२ डिसेंबर २००८ (UTC)