चर्चा:विष्णुबुवा ब्रह्मचारी
Appearance
प्रस्तुत लेख/लेखातील मजकूर हा या ठिकाणाहून १३:२५, ६ जुलै २०१० @Adhanter: या सदस्याने रोजी संपुर्ण लेखच जश्याचा तशा नकल-डकव केला आहे. मुळ स्त्रोताचा दिनांक Apr 20, 2010, 12:56AM IST हा असून लेखात तो मजकूर १३:२५, ६ जुलै २०१० वेळी जोडण्यात आलेला आहे. त्यामुळे ह्या सदस्याने नकल-डकव केले आहे हे सिध्द होते. WikiSuresh (चर्चा) २०:३६, १८ मे २०१८ (IST)
- लेख काढला. -- अभय नातू (चर्चा) ००:५३, १९ मे २०१८ (IST)