चर्चा:विशाखा मार्गदर्शक तत्त्वे
Appearance
नकल-डकव मजकूर
[संपादन]मी अधोरेखित केलेला प्रस्तुत लेखातील नकल-डकव मजकूर खालील दुव्यावरून उतरवण्यात आला आहे.
- मटा तील लेख (२६ जून २०११)
@अभय नातू:@Tiven2240: तरी प्रचालाकांनी आवश्यक ती कारवाई करावी ही विनंती.
--Pushkar Ekbote (चर्चा) १४:३७, २ मे २०१८ (IST)
- . वरील मजकूर घालविला. येथे लिहिलेली तत्त्वे ही वस्तुनिष्ठ व्याख्या आहे व सर्वोच्च न्यायालयानेच ती दिली आहेत.
- अभय नातू (चर्चा) ०८:४१, ३ मे २०१८ (IST)