चर्चा:विवेक अग्निहोत्री
Appearance
अविश्वकोशीय मजकूर
[संपादन]@अभय नातू, सदरील लेखातील डावी यंत्रणा कार्यशैली हा संपूर्ण परिच्छेद अविश्वकोशीय वाटतो. आपले काय मत आहे. - संतोष गोरे ( 💬 ) ०७:०९, २ ऑक्टोबर २०२४ (IST)
- @संतोष गोरे:
- बव्हंश सहमत. हा उतारा लेखक नव्हे तर पुस्तकाबद्दलचा आहे. तरीही लेखकाच्या एक आयामाची दखल म्हणून त्याचा उल्लेख ठेवावा, ज्यात पुस्तकाचे नाव, एका वाक्यात वर्णन आणि त्याचा परिणाम लिहावा. जर संदर्भ नसतील तर {{संदर्भ हवा}} हा साचा लावावा.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ०७:२५, २ ऑक्टोबर २०२४ (IST)