चर्चा:विजेंदर सिंग

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेख आकाराने लहान असेल पण जाहिरात सदृश बिलकुल नाही. तसेच उल्लेखनीय व्यक्ती असून मराठी व्यतिरिक्त ३० भाषेत हा लेख आहे. त्यामुळे लेख उडवण्याचा प्रश्नच येत नाही.

- संतोष गोरे ( 💬 ) १४:०३, १ सप्टेंबर २०२१ (IST)[reply]


  • मला वाटते की हा लेख ठेवावा आणि लेखाची सामग्री वाढवावी .विजेंदर सिंग हा एक भारतीय बॉक्सर आहे जो त्याला उल्लेखनीय व्यक्ती बनवतो.गुगल शोधात या व्यक्तीबद्दल सर्व संदर्भ बातम्या मिळेल . Rockpeterson (चर्चा) १४:२४, १ सप्टेंबर २०२१ (IST)[reply]